Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्काराने दत्ता भगत सन्मानित 

राजगुरुनगर (खेड ): १२/०९/२०२६

मुख्य संपादक: डॉ निरंजन खंडागळे

सह संपादक: श्री कैलास केदारी

खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरांमध्ये अमृत महोत्सवी जगणे सुंदर झाले या गौरव ग्रंथाचे प्रकाशन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये खरपुडी बुद्रुक येथील पत्रकार दत्ता भगत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार गौरव 2026 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना हा पुरस्कार केशव सखाराम देशमुख कवी सदस्य भाषा सल्लागार समिती महाराष्ट्र शासन, सौ प्रतिभा भालके ह .भ. प. मुख्याध्यापिका एम फील गाथा आणि शरद बुट्टे पाटील व्याख्याता यशदा कार्यवाहक म.सा.प .खेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. दत्ता भगत यांना मिळालेले या पुरस्काराचे खरपुडी आणि पंचक्रोशीतून सदिच्छा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मला या मिळालेल्या पुरस्काराचे मी केलेल्या निर्भीड बातम्या तसेच सामाजिक कार्य केलेले अथांग परिश्रम मित्र परिवारांचे लाभलेले सहकार्य यामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!