Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

शंभरावे राज्यस्तरीय पुणे मराठी काव्य संमेलन संपन्न

खेड : ०१/१०/२०२६

मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे

सह संपादक : श्री कैलास केदारी 

पुणे – रानकवी प्रतिष्ठान व ज्ञानाई फाउंडेशन, विचार मंच पुणे यांच्या वतीने शंभरावे राज्यस्तरीय मराठी काव्यसंमेलन उत्साहात रंगतदार व बहारदार झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भूषवले

उद्घाटक मा भाऊसाहेब भोईर विरोधी पक्ष नेते पिंपरी चिंचवड मनपा

प्रमुख पाहुणे निवृत्ती अण्णा बांदल नगरसेवक पुणे महानगरपालिका प्रा डॉ शैलेंद्र भणगे प्रा हनुमंत धालगडे अभिनेत्री प्रीती पौळ सिने अभिनेते गुलाबराजा फुलमाळी अभिनेत्री माया बोने

 कवी सुभाष सोनवणे दत्तू ठोकळे मुख्य आयोजक रानकवी जगदीप वनशिव व लोककवी सीताराम नरके राहुल जाधव यांनी शिस्तबद्ध काटेकोरपणे काव्य संमेलनाचे आयोजन केले होते

     या एक दिवसीय काव्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील १४० कवींनी सहभाग नोंदवला यामध्ये साहेबराव परबत डॉ. विलास बाबर ज्ञानेश्वर शिळवणे प्रवीण बोरसे शिवाजी उराडे विनोद अष्टुळ प्रा गुरुराज गर्दे उज्ज्वला यादव प्रा प्रज्ञा रोकडे डॉ. लक्ष्मण हेंबाडे अतुल पाटणे बाळासाहेब गिरी अँड अशोक भालेराव सीमाराणी सावंत देवेंद्र गावंडे शाहीर शिवाजी थिटे स्नेहा भोसले प्रसन्न कुमार धुमाळ अनुराधा वायकोस. पूजा सोनार रसिका कदम समीक्षा चव्हाण अनिल केंगार दशरथ दुनघव प्रा विजय अंधारे अलका जोगदंड अरुण कटारे सौ कांचन वनशिव मानसी मेहर कवी वैभव वनशिव यांनी सहभाग नोंदवला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुस्तक प्रकाशन सोहळा गझल मुशायरा कवी संमेलन उद्घाटक निवेदक संदीप रासकर

कार्यक्रमाचे शेवटच – सत्र सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी केले. साहित्यिक व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या काव्य सोहळ्यामुळे साहित्य क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन मिळाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!