Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

फडणवीस सरकारनेही अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला दिला होता निधी; किती कोटी मोजले? 2018 चा शासन निर्णय

Devendra Fadnavis government also gave funds to Ashok Kharat Ishaneshwar temple : फडणवीस सरकारने 2018 साली अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला भरघोस निधी दिला होता. याबाबतची माहिती समोर आलीये

फडणवीस सरकारनेही अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला दिला होता निधी; किती कोटी मोजले? 2018 चा शासन निर्णय

Devendra Fadnavis government also gave funds to Ashok Kharat Ishaneshwar temple : फडणवीस सरकारने 2018 साली अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला भरघोस निधी दिला होता. याबाबतची माहिती समोर आलीये.

Crime News

बातम्या हायलाइट

फडणवीस सरकारनेही अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला दिला होता निधी

दीड कोटी मोजले; पाहा 2018 चा शासन निर्णय

Devendra Fadnavis government also gave funds to Ashok Kharat Ishaneshwar temple : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे समोर आल्यानंतर त्याला राजकीय मंडळींनी दिलेल्या पाठबळाचीही जोरदार चर्चा सुरु झालीये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्याच्याकडून पूजा करुन घेण्यासाठी तसेच हात पाहाण्यासाठी नाशकात देखील गेले होते. दरम्यान, त्यानंतर ठाकरे सरकारने मराठवाड्याचं पाणी त्याच्या शिवनिका ट्रस्टला दिल्याची माहिती समोर आली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने देखील 2018 साली खरातच्या मंदिराला दीड कोटींचा निधी दिल्याची माहिती समोर आलीये. याबाबत शासन निर्णय देखील समोर आला असून या GR मध्ये नेमकं काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात.. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!