महाराष्ट्र
खेड, आंबेगाव तालुक्यात परतीच्या पावसाच जोरदार आगमन
गेले २ दिवसापासून परतीच्या पावसाने चांगला जोर धरला आहे.
खेड : २१/०९/२०२६
मुख्य संपादक: डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक: श्री कैलास केदारी
परतीच्या पावसाचे खेड आंबेगाव तालुक्यात दमदार कमबॅक.


